या वैश्विक ऊर्जेत अनेक ऊर्जा सामावलेल्या आहेत. या ऊर्जाचा उपयोग आपल्या शरीरावर होत असतो . या विश्वातील सकारात्मक ऊर्जा घेऊन त्याचा उपयोग शारीरिक , मानसिक व्याधी बऱ्या केल्या जाऊ शकतात. शरीरातील जो भाग व्याधी ग्रस्त आहे त्या भागावर हीलिंग केले असता ती व्याधी मुक्त होण्यास मदत होते. त्याच प्रमाणाने मानसिक व्याधी साठी हीलिंग ट्रीटमेंट खूप लाभदायक आहे.
* वैयक्तिक हीलिंग
* डिस्टन्स हीलिंग
* आजारावर हीलिंग
* स्वीपिंग