thumb

अंकशाश्त्र

शून्यातून निर्माण झालेल्या या विश्वावर अंकाचा खूप प्रभाव आहे. म्हणूनच आपण सर्वच अगदी आपल्या जन्म तारीख , जन्म वेळ या अंकाच्या प्रभाव खाली आहोत . तुमचा भाग्यांक , मूलांक तुमच्या जीवनावर बराच प्रभाव  टाकत असतो . आम्ही तुमच्या जन्म तारीख वरून तुमचा करिअर अंक , लक्षुमी अंक , प्रसिद्ध अंक , तुमच्या घराचा अंक , गाडी चा अंक , मुलांच्या जन्म तारीख साठी अंक असे आणि अनेक प्रकारचे मार्गदर्शन या शास्त्रातून करतो .

* मूलांक 
* भाग्यांक 
* घर, गाडी, मोबाईल, साठी अंक काढून देऊ.
* लक्ष्मी अंक, प्रसिद्धी अंक, प्रारब्ध अंक .....अंक काढून देऊ.
* जोडीदार अंक - वैवाहिक मिलन