इजिप्त मधील हि संस्कृती कधी पूर्ण जगाबरोबर जोडली गेली हे कळले नाही . कार्ड्स च्या सांकेतिक भाषेतून तात्कालिक प्रश्न वर उत्तर देण्यासाठी टॅरोट कार्ड सारखे उत्तम माध्यम नाही. अगदी भूत भविष्य वर्तमान यांचे अचूक मार्गदर्शन तुम्हाला कार्ड्स च्या माध्यमातून मिळते . कार्ड वरील सांकेतिक चिन्ह तुमच्या प्रत्येक प्रश्नाशी कनेक्ट होऊन मार्ग दाखवतात.
* कार्ड वरून तात्कालिक प्रश्न
* भविष्य मार्गदर्शन
* भूत,भविष्य, वर्तमान यांची सांगड घालून प्रत्येक प्रश्न वर उत्तर