महावास्तू मध्ये आपली वास्तू १६ झोन मध्ये विस्तारित करून प्रत्येक झोन ची रंगसंगती , त्या झोन चे तत्व या वर भर देऊन आपली वास्तू रिपेअर केली जाते . या ऍडव्हान्स प्रोसेस मध्ये वास्तू मधील प्रत्येक व्यक्ती वर , आपल्या दैनंदिन गोष्टी , आपले कार्यक्षेत्र , आजारपण , मानसिकता , आर्थिक , सामाजिक , संतती , वैवाहिक संबंध या वरील प्रश्नावर अगदी थोड्या वेळात उत्तरे मिळू शकतात किंवा असे म्हणू कि ठराविक बदल केल्यास २४ तासात त्या स्थितीत फरक जाणवेल . खूप पटकन रिझल्ट देणारी थेअरी असून मानवी जीवनावर लगेच फरक जाणवतो .
* महा वास्तू झोन प्रमाणे वास्तू मार्गदर्शन
* वास्तू १६ झोन मध्ये ग्रीड करून दिली जाईल
* प्रत्येक झोन नुसार मार्गदर्शन
* वास्तू मध्ये जो प्रश्न असेल त्यावर ऍडव्हान्स पद्धतीतून मार्गदर्शन
* ठराविक मूर्ती, क्रिस्टल , ठरविक वास्तू संबंधीत घटक त्या झोन वर ठेवून ऊर्जा वाढवणे
* रंगसंगती
* २४ तासात बदल घडतील असे बदल सांगितले जातील
* तुमच्या प्रश्नावर लगेच सोलुशन सांगू शकेल एवढे प्रगत महावास्तू आहे