thumb

वास्तू मार्गदर्शन

घट-प्रतिघट या संकल्पनेतून या विश्वातील आपल्या वाटयाला आलेल्या वास्तू आपल्या राहण्या साठी कशी योग्य  बनवता येईल , याचे योग्य मार्गदर्शन आपल्या ला पारंपरिक वास्तू शाश्त्र ला धरून केले जाते. अवाजवी खर्च, तोडफोड या वर भर न देता सहज आणि सोप्या मार्गातून उपाय वरून वास्तू दोष काढले जातात . हे प्रतिक्षिक गोष्टीवरून सहज शकय आहे. आपल्या वास्तू मधील दिशा त्यांची तत्वे यावरून वास्तू संतुलित केली जाते.

* वास्तू मधील प्रश्नावर योग्य मार्गदर्शन
* विना तोड फोड उपाय
* वास्तू मधील ऊर्जा संतुलित करणे
* योग्य रंगसंगती
* वास्तु मधील सामानाची योग्य मांडणी
* घरातील मुलं साठी योग्य मार्गदर्शन
* आजारपण , संपत्ती , आर्थिक प्रश्न , नौकरी प्रश्न , संतती 
   वैवाहिक समस्या यावर वास्तू द्वारा उपाय
* वैदिक रत्नसंस्कार करून ऊर्जा संतुलित केली जाईल
* क्रिस्टल थेरपी , रंग ऊर्जा सांगितली जाईल
* सर्व प्रकारे वास्तू मधील प्रश्न सोडवून स्पंदने संतुलित केली जाईल