पारंपरिक ज्योतिष शाश्त्र च्या आधारे आपल्या कुंडली चे विश्लेषण करून योग्य ते मार्गदर्शन करून उपासना दिल्या जातील. कर्म या सिद्धांतावर जास्त भर दिल्यास या आयुष्यातील जटील समस्या सुसह्य होतात , म्हणूनच मंत्र उपासना जास्त कशी करावी, याचे उत्तम मार्गदर्शन कुंडली द्वारे केले जाते.
* हस्त लिखित कुंडली
* कॉम्पुटर कुंडली
* कुंडली वरून भविष्य मार्गदर्शन
* वैदिक उपाय
* कुंडली वरून उपासना
* विवाह , संतती, नौकरी, शिक्षण, परदेशगमन
या वर कुंडली वरून मार्गदर्शन
* रत्न , क्रिस्टल सुचवून अभिमंत्रित करून देऊ.
* गुणमिलन
* संतती योगावर योग्य उपाय आणि मार्गदर्शन